-
भारतीय सिनेसृष्टीतील कलाकारांची नेहमी हॉलिवूडच्या कलाकारांशी तुलना केली जाते. (Photo: Freepik)
-
बरेच भारतीय सिनेमेही हॉलिवूडच्या सिनेमांच्या पार्श्वभूमीवर घेतलेले असतात. (Photo: Freepik)
-
RRR चित्रपटातील अभिनेता रामचरणला भारतीय ब्रॅड पीट म्हटलं जातं. याच चित्रपटातील ‘नाटु-नाटु’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. (Photo: Ramcharan/Instagram)
-
केटीएल एन्टरटेनमेन्टने घेतलेल्या मुलाखती दरम्यान मुलाखतकाराने रामचरण भारतातील ब्रॅड पीट आहे असे म्हटले. (Photo: Ramcharan/Instagram)
-
शाहरुख खानची तुलना नेहमी टॉम क्रूझबरोबर केली जाते. (Photo: Loksatta)
-
एका अमेरिकन पत्रकाराने शाहरुख भारतीय टॉम क्रूझ आहे असे म्हटले होते. (Photo: Shahrukh Khan/Instagram)
-
हॉलिवूड कलाकारांशी मिळतीजुळती चेहरेपट्टी असलेल्या हृतिक रोशनला ब्रॅडली कूपर म्हटले जाते. (Photo: Loksatta)
-
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची तुलना टॉम हिंक्सबरोबर केली जात आहे. (Photo: Loksatta)
-
अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनियरने त्याला भारताचा टॉम हिंक्स म्हटले होते. (Photo: Loksatta)
-
बिग बी अमिताभ बच्चन यांची तुलना दिग्गज अभिनेते अल पचिनो यांच्यासह केली जाते. (Photo: Amitabh Bachchan/Instagram)
-
अभिनेता धर्मेंद्र तरुण असताना त्यांना भारतीय जेम्स डीन म्हणत असत. (Photo: Dharamendra Deol/ Instagram)
-
तर बऱ्याचदा त्यांची तुलना पॉल न्यूमनसह केली जाई. (Photo: Dharamendra Deol/ Instagram)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक