-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. धुळवडीच्या निमित्ताने हे फोटो चर्चेत आहेत (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी इंस्टाग्राम)
-
प्राजक्ता माळी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे
-
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने हे फोटोही पोस्ट केले होते ज्यामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती
-
लग्न करणं खऱंच आवश्यक आहे का? हा प्रश्न प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांना विचारला होता त्यामुळे ती चर्चेत आली होती
-
प्राजक्ता माळीला तिच्या रानबाजार या वेबसीरिजसाठी नुकताच पुरस्कारही मिळाला
-
प्राजक्ता माळी हास्यजत्रा या कार्यक्रमाचं अँकरींगही करते
-
प्राजक्ता या साडीतही खूप सुंदर आणि आकर्षक दिसते आहे
-
प्राजक्तराज या नावाने तिने कविता संग्रहही लिहिला आहे

