-
अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
गेले काही महिने ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.
-
तर आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. नुकतंच या मालिकेचं शूटिंग संपलं.
-
मालिकेचे शूटिंग संपताच अभिज्ञा तिचा नवरा आणि तिचे आई-वडील यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालवताना दिसत आहे.
-
अभिन्या तिच्या कामाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते.
-
तर आता ती अबू धाबीला फिरायला गेली असल्याचं तिने फोटो शेअर करत सांगितलं.
-
या ट्रिपचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले.
-
तिच्या कुटुंबीयांबरोबर ती तिथे खूप धमाल करत आहे हे तिच्या फोटोंवरून स्पष्ट होतंय.
-
या फोटोंवर कमेंट करत तिचे चाहते प्रतिक्रिया देत तिचे हे फोटो आवडल्याचं तिला सांगत आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत