-
अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा २ सिनेमामुळे चर्चेत आला आहे.
-
अल्लू अर्जुन पुष्पा सिनेमामुळे एकदम लाइमलाईटमध्ये आला. याच अल्लूचा आज वाढदिवस आहे.
-
अल्लू अर्जुन त्याच्या खास डायलॉग शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच तो दाक्षिणात्य सुपरस्टार आहे.
-
अल्लू अर्जुन साऊथच्या विविध सिनेमांमध्ये काम करून तो तिथल्या लोकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे.
-
पुष्पा या त्याच्या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. त्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा पार्ट येतो आहे. त्याचा ट्रेलर शुक्रवारीच आला आहे.
-
हाच अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी किती पैसे घेतो ठाऊक आहे का?
-
अल्लू अर्जुन हा एका सिनेमासाठी १० कोटी रूपये मानधन घेतो. त्याची संपत्तीही काही कोटींच्या घरात आहे.
-
अल्लू अर्जुनची संपत्ती ३५० कोटी रूपयांच्या घरात आहे. तर एका जाहिरातीसाठी तो चार कोटी रूपये घेतो
-
अल्लू अर्जुनची वर्षभराची कमाई जवळपास २४ ते २५ कोटींच्या घरात आहे.
-
पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जुनने १२५ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. एबीपी न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
-
‘पुष्पा २’ फर्स्ट लूक व्हायरल (फोटो : सोशल मीडिया)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक