-
बॉलीवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी काही चित्रपट एकत्र केले आहेत. परंतु काही गोष्टीवरुन मतभेद झाल्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्यास नकार दिला.
-
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी ब्रेकअप झाल्यापासून कधीही एकमेकांसोबत काम केले नाही.
-
रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांना ‘बाजीराव मस्तानी’मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना कास्ट करायचे होते, पण त्यांनी नकार दिला.
-
करीना कपूर आणि बिपाशा बसूची कॅट फाईट चर्चेत आहे. या दोन्ही अभिनेत्री ‘अजनबी’ चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या.
-
मात्र त्यानंतर दोघींनी कधीही एकत्र काम केले नाही. रिपोर्ट्सनुसार, करिनाने या चित्रपटादरम्यान बिपाशाला चापट मारली होती आणि तिला काळी मांजर देखील म्हटले होते.
-
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर हे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले होते,
-
मात्र अचानक त्यांचे नाते तुटले. रिलेशनशिप तुटण्याचा परिणाम असा झाला की दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.
-
पद्मावत चित्रपटात विक्की कौशललाही रतन सिंहची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र दीपिकाने याला नकार दिला.
-
कारण त्या काळात विकी फार मोठा स्टार नव्हता आणि दीपिकाला मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायचे होते.
-
१० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जॉन अब्राहम आणि बिपाशा वेगळे झाले होते.
-
तेव्हापासून दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्यास नकार दिला.
-
डॉन, बिल्लू बार्बर आणि ओम शांती ओम सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर शाहरुख आणि प्रियांका एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत.
-
खरे तर एक काळ असा होता जेव्हा दोघांची जवळीक चर्चेचा विषय बनली होती. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी मिळताच गौरी खानने घर सोडल्याचेही बोलले जात आहे.
-
रणबीरला एका चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती जिथे तो सोनाक्षीच्या विरुद्ध काम करणार होता.
-
परंतु सोनाक्षी आपल्यापेक्षा मोठी दिसते आणि ते एकत्र चांगले दिसणार नाहीत असे सांगून त्याने नकार दिला.

पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”