-
अभिनेत्री आलिया भट्ट ने ‘मेट गाला’मध्ये सर्वांचेच लक्ष वेधले. तिच्या लूकची सगळीकडे चर्चा होती.
-
यंदा आलिया भट्टने मेट गाला’मध्ये डेब्यू केलं आहे.
-
प्राबल गुरंग (Prabal Gurung) या अमेरिकन फॅशन डिझायनरनं आलियाचा ड्रेस डिझाईन केला होता.
-
आलिया भट्टनं व्हाईट स्लिव्हलेस गाऊन परिधान केला होता. या गाऊनवर मोत्यांनी सजावट करण्यात आली होती.
-
या ड्रेसवर १ लाख मोती लावण्यात आले होते.
-
आलियानं मोत्याचे कानातले आणि हातात तळहातांचे ब्रेसलेट घातले होते.
-
प्रियांका चोप्रनेही ‘मेटा गाला’मध्ये हजेरी लावली होती
-
प्रियांका तिचा पती निक जोनसबरोबर या इव्हेंडमध्ये सहभागी झाली होती.
-
काळ्या गाऊनमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती.
-
निक आणि प्रियांकाने एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते.
-
प्रियांकाच्या या लूकची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
-
या वेळी प्रियांकाने गळ्यात घातलेल्या नेकलेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
-
प्रियांकाने ११.६ कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता
-
प्रियांकाच्या नेकलेसची किंमत २५ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २०४ कोटी रुपये आहे.
-
‘मेट गाला’नंतर प्रियांकाच्या या नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.
-
प्रियांकाचा हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर व्हॅलेंटिनो यांनी डिझाईन केला होता.
-
‘मेट गाला इव्हेंट २०२३’मधील लूक चांगलाच व्हायरल झाला आहे.
-
सर्व फोटो प्रियांका चोप्रा आणि आलिया भट इंस्टाग्राम

IPL 2025 Playoffs: प्लेऑफचे ४ संघ ठरले! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? नवा विजेता मिळणार की मुंबई इतिहास लिहिणार?