-
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट चर्चेत आहे.
-
हा चित्रपट आज ५ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला
-
-
मात्र, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या कथेवरुन गदारोळ माजला आहे.
-
काहीनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
-
तर दुसरीकडे या चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलेल्या मानधनाचीही चर्चा सुरु आहे.
-
चित्रपटातील कलाकारांनी मोठे मानधन घेतले आहे.
-
यातील सर्वाधिक फी अदा शर्मा घेतली आहे.
-
शोबिजगलोरच्या रिपोर्टनुसार, अदाने या चित्रपटासाठी एक कोटी रुपये घेतले आहेत.
-
याशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इद्राणी यांनी प्रत्येकी ३० लाख रुपये शुल्क आकारले आहे.
-
याशिवाय विजय कृष्णाने २५ लाख रुपये मानधन घेतले आहे. प्रणय पचौरीने या चित्रपटासाठी २० लाख रुपये शुल्क आकारले आहे
-
तर प्रणव मिश्राने या चित्रपटासाठी १५ लाख रुपये फी घेतली आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल