-
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे एकमेकांच्या शेजारी राहतात.
-
हे कलाकार अनेकदा एकत्र जेवणही करतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे कतरिना कैफचे शेजारी आहेत.
-
दोघेही जुहू येथे राहतात. दोघेही अनेकदा एकमेकांना घरी जेवायला बोलावतात.
-
सलमान खान आणि वहिदा रहमान दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत.
-
सलमान कधीकधी वहिदा यांच्याकडे जेवायला जातो.
-
श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी जवजवळ राहतात.
-
दोघीही एकाच बिल्डिंगमध्ये एकमेकांच्या समोर राहतात.
-
अमिताभचा जलसा आणि अजय देवगणचे घर जुहूमध्ये जवळजवळ आहे.
-
अजय बिग बी आणि अभिषेक बच्चन या दोघांच्याही खूप जवळ आहे.
-
अक्षय कुमार आणि हृतिक रोशन जुहूमध्ये राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत.
-
हृतिक आणि अक्षयने अनेकदा कबुली दिली आहे की शेजारी असल्यामुळे ते चांगले मित्र आहेत.
-
अनुपम खेर आणि अनिल कपूर चांगले मित्र आहेत.
-
एवढच नाही तर ते एकमेकांचा शेजारीही आहेत.
-
दीपिका आणि शाहरुख एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांचे घर जवळच आहे.
-
रणवीर-दीपिकाने नुकतेच मन्नतजवळ त्यांचे नवीन घर घेतले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर हे देखील एकमेकांचे शेजारी आहेत.
-
शाहिद गेल्या काही दिवसांपासून जुहू येथील सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहत आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावर विद्या पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत राहते.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल