-
बिग बॉस’च्या १३व्या सीझनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शहनाज गिलने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे.
-
शहनाजने नुकतेच सलमानच्या किसी का भाई किसी की जान चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण केले.
-
शहनाजने ‘सत श्री अकाल इंग्लंड’, ‘काला शाह काला’, ‘डाका’ आणि ‘हौंसला’ या चार पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
शहनाज सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटोज शेअर करत असते.
-
नुकतंच शहनाजने फुकेतच्या सुंदरकिनाऱ्यावरील काही फोटोज शेअर केले आहेत. शहनाजचा हा बोल्ड लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.
-
लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील शहनाजचा हा वेकेशन लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. यात शहनाज चांगलीच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
-
चाहत्यांनीही कॉमेंट करत शहनाजचं कौतूक केलं आहे. काहींनी कॉमेंट करत लिहिलं की “एवढी हॉट दिसू नकोस, आधीच इथला उकाडा वाढला आहे.”
-
किसी का भाई किसी की जान’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर शहनाजचे लोकप्रियता चांगलीच वाढली आहे.
-
फोटो सौजन्य : शहनाज गिल / इंस्टाग्राम

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली