-
‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या तुफान हिट ठरताना दिसत आहेत
-
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जबरदस्त कमाई करताना दिसत आहे
-
चित्रपटाच्या कथेबरोबर संवादलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
-
चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातील संवादाबाबत एक किस्सा सांगितला आहे.
-
चित्रपटाची कथा लिहून झाल्यावर केदार शिंदे यांनी ती वाचण्यासाठी काही लोकांकडे दिली होती.
-
कथा सगळ्यांना आवडली पण काहींनी त्यातील संवादावर आक्षेप नोंदवला होता.
-
चित्रपटात स्पोर्टस ब्रा आणि महिलांनी दारू पिण्याबाबतचा एक संवाद आहे.
-
हे दोन्ही संवाद काढून टाकण्याचा सल्ला केदार शिंदेंना मिळाला होता.
-
मनोरंजन क्षेत्रातील एका मातब्बर व्यक्तीनेच हा सल्ला दिला होता.
-
पण केदार शिंदेंनी तो सल्ला ऐकला नाही
-
शिंदे म्हणाले, स्त्री खूप सेन्सिटिव्ह असते. ती जर अनकनर्फेटेबल असली असती तर तिने हा डायलॉग लिहिलाच नसता
-
.त्यामुळे त्यांनी यातला एकही शब्द काढला नाही.
-
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंत याच डायलॉगला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली.
-
या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला
-
फोटो (लोकसत्ता)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल