-
काजल अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री काजल अग्रवालने तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.




-
काजल अग्रवालनेचे देशभरात चाहते आहेत ते तिच्या अभिनयाने तसेच तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले आहेत. (Kajal Agrawal/Instagram)
-
काजल अग्रवालने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Kajal Agrawal/Instagram)
-
अभिनेत्री काजल अग्रवालने इंटेरिअर डिझायनर गौतम किचलू यांच्याशी विवाह केला आहे. (Kajal Agrawal/Instagram)