-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने त्याच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे कलाविश्वामध्ये स्वत:च असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
सैफ अली खान आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
सैफ हा पतौडी घराण्याचा १०वा नवाब असून तो राजेशाही जीवनशैली जगतो.
-
सैफने आपल्या अभिनयाची सुरुवात १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परंपरा’ चित्रपटापासून केली होती.
-
आज सैफ अली खानचे बॉलीवूडमधील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत घेतले जाते.
-
मिळालेल्या माहितीनुसार सैफकडे ११८० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
अभिनयाव्यतिरिक्त तो चित्रपटांच्या नफ्यात वाटा, ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणूकीतून देखील कमावतो.
-
सैफचे स्वत:चे दोन प्रोडक्शन हाऊस आहेत.
-
सैफचे मुंबईत अनेक फ्लॅट आहेत.
-
सैफकडे गाड्यांप्रमाणेच घडाळ्यांचेही फार मोठे कलेक्शन आहे.
-
सैफ अली खानचा वडिलोपार्जित राजवाडा हरियाणातील पतौडी येथे आहे.
-
या आलिशान महालाची किंमत ८०० कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
सैफला महागड्या वाहनांचीही खूप आवड आहे.
-
त्याच्या कार कलेक्शनमध्ये Audi, BMW 7 Series, Lexus 470, Mustang, Range Rover आणि Land Cruiser सारख्या लक्झरी वाहनांचा समावेश आहे. (स्रोत: @Actorsaifalikhan/instagram)
-
फोटो (सैफ अली खान इन्स्टाग्राम)

बापरे, एक चूक अन् खेळ खल्लास! तरुण पाण्याची बाटली घेऊन बसला, पाणी पिणारच तेवढ्यात…” VIDEO पाहून बसेल धक्का