-    मृणाल ठाकूरची ही छायाचित्रे तुमचे मन हेलावून टाकतील, पाहा फोटो (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    मृणाल ठाकूरने नुकतेच इंडोरेस्टनमध्ये धमाकेदार फोटोशूट केले आहे. (फोटो क्रेडिट- मृणाल ठाकूर, इन्स्टा) 
-    या लूकमध्ये मृणाल ठाकूरने कॅमेऱ्यासमोर एक आकर्षक पोज दिली आहे.(फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीता रामम या सिनेमानंतर मृणाल ठाकूरला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    सीता रामम नंतर मृणाल ठाकूरने तीन चित्रपट साइन केले आहेत. (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    या चित्रपटांसाठी मृणाल ठाकूरने कोट्यवधी रुपयांची फी मागितली आहे. (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    या तीन चित्रपटांसाठी मृणाल ठाकूरने सुमारे ४ कोटी रुपये फी घेतली आहे. (फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
-    मृणाल ठाकुर ही फक्त बॉलीवूडच नाही तर दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो क्रेडिट – मृणाल ठाकूर इन्स्टा) 
 
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  