-
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिचे सौंदर्य आणि डान्ससाठी विशेष प्रसिद्ध आहे.
-
सध्या नोरा ‘हिपहॉप इंडिया’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
नोरा फतेही तिच्या आयटम साँग्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीने हार्डी संधूच्या ‘क्या बात है’ या गाण्याद्वारे सिनेसृष्टीत एंट्री घेतली.
-
नोरा तिच्या ‘दिलबर दिलबर’ या गाण्यामुळे चर्चेत आली. यानंतर ती एका गाण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
-
सौंदर्य आणि डान्सबरोबरच नोरा तिच्या हटके फॅशनसेन्ससाठीही तितकीच चर्चेत असते.
-
अनेकदा नोर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अतरंगी कपड्यातील फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच तिने स्कीन कलर बॉडीसूटमधील फोटो शेअर केले आहेत.
-
या ड्रेसवर वेगवेगळे मणी आणि खड्यांनी नाक्षीकाम केले आहे.
-
यावर नोराने गुलाबी रंगाचा फर ओव्हरकोटही घातला आहे.
-
नोराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
दरम्यान नोराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
एका चाहत्याने तर या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे. तो म्हणाला, “नोरा तर इजिप्तची राणी वाटतेय.” (Photos: Nora/Instagram)

महिलांनो, फ्रिजमध्ये एकदा नक्की ठेवा मिठाने भरलेली वाटी; तुमची पावसाळ्यातील ‘ही’ मोठी समस्या होईल कायमची दूर, पाहा कमाल