-
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमीषा पटेलच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
-
या चित्रपटाने २३ दिवसांत ४९३.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
जगभरात या चित्रपटाने ६४० कोटींचे कलेक्शन केले आहे.
-
दोन दशकापूर्वी ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी दणक्यात पार पडली.
-
‘गदर २’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठी बॉलिवूड कलाकारांनी हटके लूक केला होता.
-
सोनेरी रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये अमीषा पटेलचा खास लूक.
-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती.
-
अभिनेत्री अनन्या पांडेने फिकट जांभळ्या रंगाचा टॉप आणि मेहेंदी रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे.
-
अभिनेता सलमान खान आणि कार्तिक आर्यन कॅज्युअल लूकमध्ये आले होते.
-
निळ्या बॉडीकॉन मिडी ड्रेसमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉनचा हटके लूक.
-
अभिनेता आमिर खानने या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती.
-
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा काळ्या कपड्यांमधील हटके लूक.
-
कॅज्युअल लूकमध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवन.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम आणि Varinder Chawla)

चंद्रग्रहणाचा सुतक काळ…’ही’ वेळ खूप सांभाळायची आहे! यंदा ९ तास आधीच सुरू होणार, नियम, वेळ जाणून घ्या