-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर न्यूयॉर्कमध्ये सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत. अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानसोबतही ते दिसले होते. बॉलिवुडमधील सर्वात मोठ्या स्टारला #RANBIR @aliaabhatt भेटून खूप आनंद झाला असं त्याने त्याने पोस्ट केलं होतं. (फोटो: Rashid Khan/Instagram)
-
रणबीर आणि आलिया न्यू यॉर्क सिटीमध्येही भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या फॅन्ससोबत वेळ घालवला. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
आलियाने नुकताच हा फोटो शेअर केला आणि लिहिले, “कुठेतरी इंद्रधनुष्यावर ?.” (फोटो: Alia Bhatt/Instagram)
-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर २०२३ च्या यूएस ओपनच्या अंतिम फेरीत सहभागी झाले होते. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
तिथे त्यांनी चाहत्यांसोबत पोजही दिल्या. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
प्रेक्षकांच्या गराड्यातही रणबीर कपूर दिसला. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
आलिया आणि रणबीर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत सुट्टीवर आहेत. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
त्यांच्यासोबत त्यांची मुलगी राहासुद्धा गेली आहे. अनेक फॅन्स त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
ट्रिप दरम्यान रणबीर विविध प्रकारची टोपीही घातलेला दिसत आहे. (फोटो: ranbirkapooruniverse/Instagram)
-
आलिया आणि रणबीर देखील न्यूयॉर्कमध्ये त्याची बहीण करिश्मा कपूरसोबत वेळ घालवला. करिश्माने तिघांचा एक सेल्फी शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “न्यूयॉर्क नाईट आउट ❤️ #family.” (फोटो: karishma Kapoor / Instagram)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL