-
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
मराठी मालिका तसेच चित्रपटातून मृण्मयीने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
-
मृण्मयी सध्या झी मराठीवरील ‘सा रे ग म प Li’L Champs’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी मृण्मयीने खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये मृण्मयीने लाल रंगाचा पैठणी ड्रेस परिधान केला आहे.
-
लाल पैठणी ड्रेसवर मृण्मयीने मॅचिंग कानातले परिधान केले आहेत.
-
मृण्मयी लवकरच ‘मुंबई डायरीज’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)

कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग