-
अभिनेत्री आलिया भट्टने तिचे एकदम हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये आलियाने तिची फिगर फ्लाँट केली आहे. यामध्ये आलिया कमालीची बोल्ड दिसते आहे.
-
सोशल मीडियावर आलियाचा असा खास अंदाज सध्या पाहण्यास मिळतो आहे. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
-
दोन दिवसांपूर्वीच आलियाने ऑफ शोल्डर ड्रेसमधले असेही काही फोटो पोस्ट केले होते. त्यातही आलिया सुंदर दिसतेे आहे.
-
आलिया नुकतीच करण जोहरच्या रॉकी और रानी सिनेमात दिसली होती.
-
आलियाने साकारलेली राणी प्रेक्षकांना आवडली आहे.
-
वैविध्यपूर्ण भूमिका निवडण्याकडे आलियाचा कल कायमच दिसून येतो.
-
हायवे, गली बॉय, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांमधल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे.
-
सोशल मीडियावर आलिया खूपच सक्रिय आहे. तसंच ब्लॅक ड्रेस तिच्यावर खुलून दिसतो.
-
आलियाचे नवे फोटो व्हायरल झाल्यचा दिसतं आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्सही आले आहेत.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”