-
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच मुंबईत नवीन घर खरेदी केले आहे.
-
सोशल मीडियावर अनन्याने नव्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
अनन्याच्या घराचे इंटिरियर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानने केले आहे.
-
‘My First Home… My Dream Home…’ असे कॅप्शन अनन्याने घरातील फोटोंना दिले आहे.
-
धनत्रयोदशीच्या दिवशी अनन्याने घरात पूजा केली होती.
-
अवघ्या २५ व्या वर्षी अनन्याने मुंबईत स्वतःचं घर खरेदी केले आहे.
-
गौरी खान ही देशातील प्रसिद्ध इंटिरियर डिझायनरपैकी एक आहे.
-
याआधी गौरी खानने मनिष मल्होत्रा, कबीर खान, जॅकलिन फर्नांडिस यांचाही घराचे इंटिरियर केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनन्या पांडे/इन्स्टाग्राम)

महिलांनो लघवी करताना ‘या’ चुका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…