-
२०२३ मध्ये छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अनेक कलाकारांच्या आक्समित निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल
-
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे वयाच्या ८ डिसेंबर रोजी निधन झाले.
-
गेल्या अनेक वर्षांपासून ते पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते.. (फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
-
‘अनुपमा’ फेम अभिनेता नितीश पांडे यांचे २३ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (फोटो स्रोत: @नितेश पांडे/फेसबुक) -
नितीश पांडे यांच्या आक्समित निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता.
-
ॉ
टीव्ही अभिनेता आदित्य सिंग राजपूत यांचे २२ मे रोजी निधन झाले. (फोटो स्रोत: @adityasinghrajput_official/instagram)
-
आदित्य मृतदेह बाथरूममध्ये पडलेला आढळून आला होता.
-
‘साराभाई वर्सेज साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचा २३ मे रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला
-
हिमाचल प्रदेशातील सिधवा गावाजवळ हा अपघात झाला होता.
-
दिवंगत भारतीय सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी, पामेला चोप्रा यांनी २० एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला.
-
पामेला चोप्रा या पार्श्वगायिका होत्या. अनेक हिंदी चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला आहे. (फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, कॉमेडियन आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. -
बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी काम केलं होतं (फोटो स्रोत: इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे १७ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. -
शाहनवाज यांनी मालिकांबरोबर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. (फोटो स्रोत: @shahnawaz_pradhan/instagram)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”