-
अभिनेता- डान्सर मुक्ती मोहनने १० डिसेंबर रोजी ‘ॲनिमल’ फेम अभिनेता कुणाल ठाकूरबरोबर लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतरच्या रिसेप्शन पार्टीत मुक्तीने लाल रंगाची साडी व कुणालने काळ्या रंगाची शरवानी घातली होती.
-
जवळचे नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मुक्ती व कुणालचा लग्नसोहळा पार पडला.
-
मुक्ती मोहनने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मुक्ती ही प्रसिद्ध डान्सर शक्ती मोहनची बहिण आहे.
-
मुक्तीच्या मेहंदी सोहळ्यातील लूक समोर आला आहे.
-
गुलाबी व पिवळ्या रंगाच्या साडीत मुक्ती खूपच सुंदर दिसत होती.
-
मुक्तीच्या लग्नात तिचे आई-वडिल खूप आनंदी होते.
-
हळीदीच्या कार्यक्रमासाठी मुक्ती व कुणालने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
मुक्तीने पिवळ्या रंगाचा लेहंगा तर कुणलने पिवळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातला होता.
-
हळदीच्या कार्यक्रमादरम्यान मुक्ती व कुणालने पंजाबी डान्सही केला.
-
शक्ती मोहननेही आपल्या सोशल मीडियावर बहिणीच्या लग्नाच फोटो शेअर केले आहेत.

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक