-
राधिका मदानने टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. आता तिने स्वत:च्या बळावर बॉलीवूडमध्येही विशेष स्थान मिळवले आहे.
-
अभिनेत्री राधिका मदन अतिशय आलिशान जीवन जगते. राधिका मदानने ‘पटाखा’, ‘इंग्लिश मीडियम’ आणि इतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
कलर्स टीव्हीवरील ‘मेरी आशिकी तुम से ही’ या शोमधून तिने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती.
-
राधिका मदानचा जन्म १ मे १९९५ रोजी झाला.
-
राधिका मदानचे वडील सुजित मदान हे बिझनेसमन आहेत, तर तिची आई नीरू मदान चित्रकार आहे.
-
राधिकाला अर्जुन मदान नावाचा मोठा भाऊ आहे.
-
राधिका मदनने इकोले मोंडियल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे.
-
राधिका मदनची एकूण संपत्ती ८ कोटी ते १० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
-
इन्स्टाग्रामवर राधिका मदानचे ३.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (सर्व फोटो क्रेडिट राधिका मदन इन्स्टा)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा