-    यावर्षी मकरसंक्रांत सोमवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. 
-    यादिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच याला मकर संक्रांत असेही म्हणातात. 
-    यादिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. 
-    मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. 
-    काळ्या पैठणी साडीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे. 
-    अभिनेत्री पूजा सावंतचा काळ्या रंगाच्या साडीतील लूक. 
-    अभिनेत्री अमृता सुभाषचा काळ्या साडीतील लूक. 
-    काळ्या नेटच्या साडीत अभिनेत्री सुरभी हांडे. 
-    अभिनेत्री सायली देवधरचा काळ्या डिझायनर साडीतील लूक. 
-    ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री वीणा जगतापचा काळ्या जाळीदार साडीतील लूक. 
-    काळ्या रंगाच्या रफल साडीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. 
-    लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डेचा काळ्या सिल्क साडीतील लूक. 
-    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेरावचा पारिजाताची फुले असलेल्या काळ्या साडीतील लूक. 
-    फॅशन डिझायनर केतकी आशिषने डिझाईन केलेल्या काळ्या साडीत अभिनेत्री सायली संजीव. 
-    अभिनेत्री श्वेता शिंदेचा काळ्या पैठणी साडीतील सुंदर लूक. 
-    पारिजाताची फुले असलेल्या काळ्या साडीत अभिनेत्री ऋतुजा बागवे. 
-    ‘अक्षरा’ फेम अभिनेत्री शिवानी रांगोळेचा काळ्या रंगाच्या बनारसी साडीतील लूक. 
-    काळ्या साडीत ‘बिग बॉस’ मराठी फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ. 
-    ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा काळ्या साडीतील लूक. 
-    अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा काळ्या सिल्क साडीतील लूक. 
-    अभिनेत्री स्पृहा जोशीचा काळ्या कॉटन साडीतील सुंदर लूक. 
-    काळ्या रंगाच्या साडीत सुंदर अभिनेत्री तेजश्री प्रधान. 
-    (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम) 
 
  चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL 
  
 
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  