-
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने तिचे एकदम खास फोटो पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या याच फोटोंची चर्चा सुरु आहे. (सर्व फोटो सौजन्य-संस्कृती बालगुडे, इंस्टाग्राम)
-
२०११ मध्ये झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पिंजरा या मराठी टीव्ही मालिकेत संस्कृती बालगुडेने ‘आनंदी’ या मालिकेतल्या भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
संस्कृती बालगुडे एक अभिनेत्री आणि डान्सर आहे, तिचा जन्म १९ डिसेंबर १९९२ या दिवशी पुण्यात झाला.
-
संस्कृती बालगुडेने माकडाचं लगीन या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. संस्कृती इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय असते
-
संस्कृती बालगुडे तिच्या या ड्रेसमध्ये खूपच मोहक दिसते आहे.
-
संस्कृती बालगुडेला लाल, काळे आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालायला खूप आवडतात. ती तिच्या आरोग्याविषयी खूपच जागरुक आहे
-
काळे धंदे या वेबसीरिजमध्येही संस्कृती बालगुडेने काम केलं आहे. ज्या सीरिजची चांगलीच चर्चा झाली.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती कायमच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
संस्कृती बालगुडेला तिच्या बोल्डनेससाठीही ओळखलं जातं.
-
संस्कृतीचा आणखी एक मोहक आणि एकदम खास अंदाज

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL