-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी.
-
२ डिसेंबर २०२२ रोजी अक्षया आणि हार्दिक लग्नबंधनात अडकले.
-
गेल्या महिन्यात अक्षया आणि हार्दिकने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता.
-
काल (१५ जानेवारी) रोजी अक्षया आणि हार्दिकने लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत थाटात साजरी केली.
-
मकरसंक्रांतसाठी अक्षयाने काळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
काळ्या साडीवर अक्षयाने हिरव्या रंगाचा आरी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
हार्दिकने मकरसंक्रांतसाठी काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
-
हलव्याच्या दागिन्यांमध्ये अक्षया आणि हार्दिकचं सौंदर्य खुललं आहे.
-
‘आमची पहिली मकरसंक्रांती #अहा’ असे कॅप्शन अक्षयाने या फोटोंना दिले आहे.
-
हार्दिक सध्या झी मराठीवरील ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी/इन्स्टाग्राम)

“एकही NRI भारतात यायला तयार नाही,” IIT मुंबईची माजी विद्यार्थिनी म्हणाली,”फुकट योजना, आरक्षण आणि…”