-
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सायली संजीव नेहमी चर्चेत असते. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
गेल्या महिन्यात ५ जानेवारीला सायली ‘ओले आले’ या चित्रपटात झळकली. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
याआधी सायली ‘झिम्मा २’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
सायली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने गुलाबी रंगाच्या पैठणीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
गुलाबीच्या रंगाच्या पैठणीतील सायलीचे सौंदर्य पाहून नेटकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
सायलीने गुलाबी रंगाची पैठणी, नथ आणि गॉगल असा हटके लूक केला होता. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
सायलीने हा हटके लूक खास शिवानी सुर्वेच्या लग्नासाठी केला होता. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
या हटके लूकमधील फोटो शेअर करत सायलीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “पैठणी + नथ + गॉगल्स = स्वॅग” (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)
-
सायलीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. “मराठी पोरी…स्वॅग”, “सुंदर नेहमीप्रमाणे”, “लग्न कधी करणार मग आता”, अशा अनेक प्रतिक्रिया सायलीच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. (फोटो सौजन्य -सायली संजीव इन्स्टाग्राम)

“मुघलांना विरोध करणारे मराठा साम्राज्य…”, मराठी भाषेच्या वादावर JNU च्या कुलगुरूंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…