-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली ‘अर्जुन सुभेदार’ ही महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे.
-
९ वर्षांनंतर अमितने मराठी मालिका विश्वात पुनरागमन केले.
-
अमितने याआधी काही मराठी, हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये काम केले आहे.
-
स्टार प्रवाहच्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत अमितने काम केले होते.
-
अमित विवाहीत असून त्याच्या पत्नीचे नाव श्रद्धा भानुशाली असे आहे.
-
अमित गुजराती असून श्रद्धा ही मराठी आहे.
-
अमित आणि श्रद्धाचे लव्ह मॅरेज आहे. नुकतीच त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
श्रद्धा रिलायन्समध्ये Senior HR या पदावर कार्यरत आहे.
-
अमित आणि श्रद्धाचे शिक्षण एकाचं शाळा आणि कॉलेजमध्ये झाले आहे.
-
श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
श्रद्धा दिसायला खूपच ग्लॅमरस आहे.
-
अमित आणि श्रद्धाला हृदान नावाचा गोड मुलगा आहे.
-
अमितचे युट्यूबवर चॅनेल देखील आहे त्यावर तो अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.
-
अलीकडेच अमितने नवीन घर खरेदी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमित भानुशाली आणि श्रद्धा भानुशाली/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”