-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रसिका सुनील सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
रसिकाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रसिकाने पांढऱ्या आणि डेनिमचा हटके शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
रसिकाच्या या लूकसाठी निकिता कुमावतने मेकअप केला आहे.
-
रसिकाच्या या फोटोशूटवर अभिनेता अद्वैत दादरकरने ‘Raski’ अशी कमेंट केली आहे.
-
‘Hotness’ अशी कमेंट अभिनेत्री अनघा भगरेने रसिकाच्या या फोटोशूटवर केली आहे.
-
अभिनेत्री पुर्णिमा डेने रसिकाच्या या फोटोशूटवर ‘Ufff…’ अशी कमेंट केली आहे.
-
२ फेब्रुवारी रोजी रसिकाचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका सुनील/इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL