-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्राच्या आघाडीच्या आणि लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सोनालीला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीप्सला जात असते.
-
वेगवेगळे अनुभव ती आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडिया आणि तिच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेअर करत असते.
-
सोनाली वेगवेगळ्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच सोनालीने लाल रंगाची बनारसी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
यासंबंधीचे सर्व फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
सोनालीने मनमोहक पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, “कारण प्रेमाचा रंग लाल आहे.”
-
सोनालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले असून त्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
एका चाहत्याने म्हटलंय, “लाल रंग आणखीनच सुंदर वाटतो जेव्हा तू तो परिधान करतेस.”
-
तर दुसऱ्याने म्हटलंय, “सौंदर्याचं दुसरं नाव ‘सोनाली’ आहे.”
-
Photographs by @pixplusstudio

“निलेश साबळेसाठी देवाकडे प्रार्थना करतो”, भाऊ कदम यांचं भावनिक विधान; म्हणाले, “त्याची काळजी…”