-
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना ही सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
करिश्मा ‘स्कूप’ या हंसल मेहता यांच्या वेबसीरिजमध्ये झळकली. या सीरिजसाठी तिला नुकतंच तिला क्रिटीक चॉइस उत्कृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
-
चित्रपट तसेच वेबसीरिजबरोबरच ती तिच्या बोल्ड लूकमुळे बऱ्याचदा चर्चेत असते.
-
नुकतंच करिश्माने भारतीय स्टाइलच्या साडीतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाची आणि लाल बॉर्डर असलेल्या या साडीमध्ये करिश्मा फारच सुंदर आणि तितकीच मादकही दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना “मला भारतीय असल्यासारखं वाटत आहे” असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
-
इंस्टाग्रामवर करिश्माच्या या साडीमधील हॉट लूकची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे.
-
या फोटोवर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कॉमेंट करत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
“साडीमध्ये कोणतीही स्त्री सुंदर आणि अधिक बोल्ड दिसते” असं एका युझरने लिहिलं आहे. तर एका युझरने “माझ्याबरोबर कॉफी घ्यायला येणार का?” असं कॉमेंट करत करिश्माला थेट कॉफी डेटसाठीच विचारणा केली आहे. (सर्व फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इंस्टाग्राम पेज)

देशात फक्त ‘या’ एकाच स्थानकावरून सर्वदिशांना ट्रेन पकडता येते; ठिकाणाचे नाव ऐकून थक्क व्हाल