-
‘दगळी चाळ’ फेम महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकतेच तिने मेहंदी सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पूजा-सिद्धेशच्या मेहंदी सोहळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
पूजाने मेहंदीसाठी खास पारंपरिक डिझाइन असलेला बहुरंगी लेहेंगा आणि त्यावर भरजरी दागिने परिधान केले होते.
-
अभिनेत्रीच्या हातावरील आकर्षक मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
सिद्धेश चव्हाणने देखील लाडक्या बायकोसाठी खास मेहंदी काढली आहे.
-
सिद्धेश पूजाला प्रेमाने बोजू (Boju) अशी हाक मारतो.
-
मेहंदी सोहळ्यात सिद्धेशने हातावर खास ‘बोजू’ असं नाव रेखाटून घेतलं आहे.
-
दरम्यान, पूजा सावंत व सिद्धेश सावंत आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत इन्स्टाग्राम व p16studios )

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?