मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनयाबरोबरच मलायका उत्तम डान्सरही आहे.मलायकाने नुकतेच तिचे स्टनिंग फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये मलायकाने काळ्या रंगाचा फूल स्लिव्हज गाऊन घातला आहे.या डिझायनर गाऊनच्या कॉलरवर डायमंड क्रिस्टेलची डिझायन आहे.रिझमान रुझैनी या ब्रॅंडचा असलेला हा गाऊन तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त किमतीचा आहे.डायमंड ज्वेलरीसह मलायकाने हा लूक पूर्ण केला आहे. या फोटोजमध्ये मलायकाने हॉट पोझ दिल्या आहेत. दरम्यान मलायका अरोराबद्दल सांगायच झाल्यास, मलायका आणि अरबाज खानच्या घटस्फोटानंतर मलायका अर्जून कपूरला डेट करत आहे. (All Photos- malaikaaroraofficial/Instagram)