-
नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ सोहळा दिमाखात पार पडला.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे तिसरं वर्ष आहे.
-
या पुरस्कार सोहळ्याला स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली होती.
-
या सोहळ्याची वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट अशी थीम होती.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’ फेम अभिनेत्री जुई गडकरीच्या हटके लूकची चर्चा रंगली आहे.
-
जुईने जांभळ्या रंगाचा खणाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
-
जुईची ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे.
-
हा सोहळा रविवारी १७ मार्चला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

आरशात पाहताना तोंडात ‘या’ जागी ‘अशा’ खुणा दिसल्यास कॅन्सरचा धोका; वेळीच ओळखा, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…