-
झी युवा वाहिनीवरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घराघरात लोकप्रिय झाली.
-
मराठमोळी ऋता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
नुकतेच ऋताने सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋताने पिवळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी नेसली आहे.
-
हलका मेकअप लूक करत केसांची सुंदर हेअर स्टाईल ऋताने केली आहे.
-
या पैठणी साडीतील लूकवर अभिनेत्री गौरी नलावडे आणि योगिता चव्हाणने ‘Sundar’ आणि ‘So Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी ऋताचा ‘कन्नी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
ऋताचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”