-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून ओळखली जाते.
-
ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या फॅशन शूटमधील फोटो शेयर करत असते.
-
पारंपरिक ते वेस्टर्न, सोनाली सर्वच प्रकारचा पेहराव अतिशय उत्तमरित्या सांभाळते.
-
नुकतंच सोनाली कुलकर्णीने एक नवं फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये तिने निळ्या रंगाचं शर्ट, आकाशी रंगाची ब्रालेट आणि रिब्ड जीन्स असा पेहराव केला आहे.
-
यावेळी सोनालीने केस मोकळे सोडले असून तिने बेसिक मेकअप केला आहे.
-
‘Happy Summer’ असा हॅशटॅग देत सोनालीने हे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
-
दरम्यान, चाहत्यांना सोनालीचे हे फोटो खूपच आवडले असून त्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(All Photos: Sonali Kulkarni/Instagram, @vijaypawar_photography)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL