-
सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
वैदेहीने नुकतेच सुंदर लूकमध्ये साडीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेहीने निळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
अभिनेत्री चैत्राली गुप्तेने वैदेहीच्या फोटोशूटवर ‘Uff Yeh Beauty’ अशी कमेंट केली आहे.
-
वैदेहीच्या या साडीतील लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’मध्ये वैदेहीला ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट निवेदकाचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
-
‘झी चित्र गौरव २०२४’मध्ये वैदेहीला अभिनेता अमेय वाघबरोबर ‘सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी’चा पुरस्कार मिळाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

दुर्गा मातेला सर्वात जास्त प्रिय आहेत ५ राशी; नवरात्रीमध्ये पूर्ण होईल त्यांची प्रत्येक इच्छा; तुमची रास यात आहे का?