-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून बालकलाकार मायरा वायकुळ घराघरात लोकप्रिय झाली.
-
मायरा सध्या कुटुंबाबरोबर काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
इन्स्टाग्रामवर मायराने काश्मीरमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
काश्मीरच्या गुलमर्गमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे.
-
मायराने बर्फात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
-
मायराने तिच्या यूट्यूब चॅनलवर काश्मीरमधील व्हिडीओ शेअर केला आहे.
-
मायराने ‘नीरजा: एक नयी पहचान’ या हिंदी मालिकेत काम केले होते.
-
मायरा लवकरच हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या