-
मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
उर्मिलाने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी उर्मिलाने चंदेरी रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.
-
‘All That Glitters…’ असे कॅप्शन उर्मिलाने या फोटोशूटसाठी दिले आहे.
-
उर्मिला स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेने नुकताच ५०० भागांचा प्रवास पूर्ण केला आहे.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..