-
बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राने सिम्पल क्रीम रंगाच्या सूटमध्ये या कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
-
डिझायनर अनामिका खन्नाच्या निळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूपच सुंदर दिसत होती.
-
या कार्यक्रमासाठी शाहिद कपूरने स्लेट ग्रे सूटचे परिधान केले होते. आणि सोबत पांढऱ्या सूटमध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने देखील कार्यक्रमासाठी हजेरी लावली.
-
मालविका मोहननने ब्राउन सॅटिन गाऊनचे परिधान केले होते.
-
जॅकी भगनानी निळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, तर रकुल पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती.
-
गुल पनाग निळ्या रंगाचे गाऊन परिधान केले या ग्लॅमरस गाऊनमध्ये टी अत्यंत सुंदर दिसत होती.
-
श्रिया सरनने या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाच्या रफल्ड ड्रेसचे परिधान केले होते.
-
या कार्यक्रमासाठी किरण रावने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. हा लूक तिने काळ्या जाकीटसोबत पूर्ण केला होता.
-
या कार्यक्रमासाठी अभिनेता कुणाल खेमूने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. (सर्व फोटो: वरिंदर चावला / इन्स्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…