-
होळी आणि धुळवडीचा सण म्हणजे मनात नवे रंग भरणारा सण. या सणाला खास गाणी ऐकली की आपल्याला खूप प्रसन्न वाटतं नवरंग सिनेमातलं अरे जा हट नटखट हे गाणं त्यापैकीच एक. (सर्व फोटो सौजन्य-फेसबुक पेज)
-
शोले सिनेमातलं होली के दिन दिल खिल जाते हैं.. हे गाणंही त्यापैकीच एक.
-
सिलसिला सिनेमातलं रंग बरसे भिगे चुनरबाली हे गाणं तर होळीचं आयकॉनिक साँग म्हणून प्रसिद्ध झालं आहे.
-
अमिताभ बच्चन यांच्या बागबान सिनेमातील होळीचं गाणंही प्रसिद्ध झालं आहे.
-
ये जवानी है दिवानी सिनेमातलं बलम पिचकारी हे गाणंही तसंच आहे जे लोकांच्या पसंतीस उतरलं.
-
अक्षय कुमार प्रियांका चोप्रावर चित्रित झालेलं लेट्स प्ले होली हे देखील गाणं लोकांच्या अद्यापही स्मरणात आहे.
-
रामलीला सिनेमात लहू मूँह लग गया हे गाणंही गरबा आणि होळीमुळे खास लक्षात राहिलेलं गाणं आहे. दीपिका आणि रणवीर यांची यातली केमिस्ट्री उत्तमरित्या जमली होती.
-
बद्रीनाथ की दुल्हनिया हे गाणंही आलिया आणि वरुण धवन यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणंही सुंदर आहे तेदेखील लोकांच्या स्मरणात आहे.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक