-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सोनालीने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.
-
काळ्या साडीवर सोनालीने डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी सोनालीला ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला.
-
‘झी चित्र गौरव २०२४’ सोहळ्यात सोनालीला प्रभावी व्यक्तिमत्त्व हा पुरस्कार मिळाला.
-
सोनाली लवकरच ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?