-
छोट्या पडद्यावर पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आकांक्षा पुरी चर्चेत आली आहे. (सर्व फोटो सौजन्य-आकांक्षा पुरी-इंस्टाग्राम पेज)
-
आकांक्षा पुरीने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत आकांक्षा पुरीने पार्वतीची भूमिका साकारली होती.
-
मात्र याच आकांक्षा पुरीने धुळवडीच्या निमित्ताने टॉपलेस फोटो पोस्ट केले आहेत.
-
आकांक्षा पुरीच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहेत आणि टीका करत आहेत.
-
उद्या तुझी मुलंही अशीच फिरली तर तुला चालेल का? असाही प्रश्न तिला एका युजरने विचारला आहे.
-
आकांक्षा पुरी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
काही दिवसांपूर्वी तिने हे फोटोही शेअर केले होते.
-
टॉपलेस फोटो पोस्ट केल्यानंतर लोकांनी तिला पार्वतीच्या भूमिकेची आठवण करुन देत तू असे फोटो कसे पोस्ट करतेस तुला काहीच वाटत नाही का? असा प्रश्नही विचारला आहे.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल