-
उर्मिला कानेटकर-कोठारे ही मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
उर्मिला सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ५०० भागांचा प्रवास पूर्ण केला.
-
उर्मिलाने नुकतेच सोशल मीडियावर काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये उर्मिलाने पेस्टल रंगाची पोलका डॉट साडी नेसली आहे.
-
पेस्टल साडीवर उर्मिलाने पांढऱ्या रंगाचा कॉटन ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘Saree Is A Canvas Of Tradition & Style’ असे कॅप्शन उर्मिलाने फोटोंना दिले आहे.
-
उर्मिलाचा हा साडीतील लूक तुम्हीदेखील उन्हाळ्यात ट्राय करू शकता.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे/इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्