-
झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे ‘नेत्रा’ची भूमिका साकारत आहे.
-
२६ फेब्रुवारी रोजी तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
तितीक्षा आणि सिद्धार्थचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे.
-
गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे.
-
तितीक्षा खूप उत्साहात गुढीपाडवा साजरा करणार आहे.
-
लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्यामुळे तितीक्षाने सेटवर सुट्टी घेतली आहे.
-
गुढीपाडवा साजरा करण्यासाठी तितीक्षा सासरी जाणार आहे.
-
तितीक्षाचं सासर नाशिकचं आहे.
-
सिद्धार्थ आणि तितीक्षा नाशिकच्या घरी जाऊन सुंदर अशी गुडी उभारणार आहेत.
-
गोडाचे जेवण करुन सासू सासऱ्यांबरोबर वेळ घालवणार आहेत.
-
तितीक्षाचं सासू-सासरे नाशिकला असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम