-
ऐश्वर्या राय बच्चनने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. (इंडियन एक्सप्रेस) -
श्रद्धा कपूरने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘तीन पट्टी’ या चित्रपटातून केली होती, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. -
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होता. -
आज बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रणबीर कपूरचा पहिला चित्रपट ‘सावरिया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. -
कतरिना कैफने ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडनधे पदार्पण केले पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. आज ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. -
माधुरी दीक्षित
माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट ‘अबोध’ हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. -
सलमान खानचा पहिला चित्रपट ‘बीवी हो तो ऐसी’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत