-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू होती.
-
अमृता-शुभंकरच्या लग्नातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या दोघांनी एकत्र ‘कन्यादान’ मालिकेत काम केलं होतं.
-
दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
अमृता-शुभंकरच्या लग्नसोहळ्यात पुणेरी थाट पाहायला मिळाला.
-
अभिनेत्रीने यावेळी गुलाबी नऊवारी साडी नेसली होती.
-
तिच्या गळ्यातील सुंदर अशा मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये अमृता आणि शुभंकर दोघेही फारच सुंदर दिसत होते. ( सर्व फोटो सौजन्य : अमृता बने इन्स्टाग्राम )

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…