-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-प्राजक्ता माळी, फेसबुक पेज)
-
या फोटोंमध्ये प्राजक्ता माळी भलतीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते आहे.
-
प्राजक्ताचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भावला आहे. लोक या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
-
सोशल मीडियावर प्राजक्ता खूपच सक्रिय आहे. प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या सीरियल मधून पदार्पण केलं.
-
प्राजक्ताची रानबाजार ही सीरिजही खूपच चर्चेत राहिली. प्राजक्ताची त्यातली भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
-
या खास लुकमध्ये प्राजक्ता भलतीच हॉट आणि तितकीच आकर्षक दिसते आहे.
-
-
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्राचं अँकरिंगही करते.
-
प्राजक्ता माळीचा हा ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावरही चर्चेत आहे. तिच्या या खास लुक्सची चर्चा होते आहे.
-
या फोटोशूटच्या आधी प्राजक्ताने याच ड्रेसमधला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तो व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
-
प्राजक्ताची आणखी एक ग्लॅमरस आणि तितकीच खास अदा.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल