-
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत लवकरच एजे (अभिराम जहागीरदार) आणि लीलाचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
-
नुकताच एजे आणि लीला मेहेंदी सोहळा पार पडला.
-
या मेहेंदी सोहळ्याला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली.
-
सोनालीने या सोहळ्यासाठी पेस्टल हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
‘For Aj’s मेहेंदी…’ असे कॅप्शन सोनालीने लेहेंग्यातील फोटोंना दिले आहे.
-
या मेहेंदी सोहळ्यात सोनालीने खास परफॉर्मन्स केला आहे.
-
एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

GT vs MI: जसप्रीत बुमराहचा एक बॉल ठरला मुंबईच्या विजयाचा टर्निंग पॉईंट, १४व्या षटकात नेमकं काय घडलं? जाणून घ्या