-    स्टार प्रवाहवर वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. 
-    प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी ही मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वनवर आहे. 
-    या मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधव ‘अर्जुनची मैत्रीण’ ही भूमिका साकारत आहे. 
-    नुकतीच रुचिराने तिच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. 
-    बहिणीच्या लग्नसोहळ्यासाठी रुचिराने सुंदर लूक करत फोटोशूट केले आहे. 
-    या फोटोंमध्ये रुचिराने मोती रंगाची पैठणी साडी नेसली आहे. 
-    या पैठणी साडीवर रुचिराने भरजरी दागिने परिधान केले आहेत. 
-    ‘मराठमोळी पैठणी आणि South Swag’ असे कॅप्शन रुचिराने या फोटोंना दिले आहे. 
-    रुचिराने गॉगल लावून फोटोशूटसाठी हटके पोज दिल्या आहेत. 
-    लग्नसोहळ्यातील या फोटोंना रुचिराने #SonuKiShaadi असा हॅशटॅग दिला आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : रुचिरा जाधव/इन्स्टाग्राम) 
 
  प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार? 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  