-
‘सैराट’ चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
-
आज रिंकूला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
-
आपल्या सोज्वळ रूपामुळे तिला नेहमीच चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.
-
रिंकू सोशल मीडियावर तिचे मोहक फोटो शेअर करत असते.
-
नुकतंच तिने गुलाबी साडीतील सुंदर फोटो पोस केले आहेत.
-
तिचे हे फोटो पाहून चाहतेही मंत्रमुग्ध झाले आहेत.
-
कोणताही मेकअप न करताही रिंकू इतकी सुंदर दिसतेय की चाहत्यांना चक्क एका जुन्या अभिनेत्रीची आठवण झाली.
-
रिंकूचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिची तुलना थेट स्मिता पाटील यांच्याशी केली आहे.
-
चाहते रिंकूच्या या फोटोंवर भरभरून दाद देत आहेत. (सर्व फोटो : रिंकू राजगुरू)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL